Bahuli A Frock Boutique

Bahuli A Frock Boutique Best Frock Boutique In Nashik. Styling , Designing & Cloching Brand (Store ) In Nashik

25/08/2023

Beautiful frocks ready for rakshabandhan....sizes available....more designs to come...@ Geetanjali's boutique
9850647003.

     #  frocks Nashik ...stay tuned...
29/06/2023

#
frocks
Nashik ...stay tuned...

संक्रात म्हणजे अगदी काळया खणाचे च फ्रॉक असे काही नाही......म्हणून रंगीत पॅच वर्क ....मुलींना नक्कीच आवडतील....हो न.... #...
14/01/2021

संक्रात म्हणजे अगदी काळया खणाचे च फ्रॉक असे काही नाही......म्हणून रंगीत पॅच वर्क ....मुलींना नक्कीच आवडतील....हो न....
# # # # # # # ...@
Bahuli a Frock Boutique...

संक्रांती साठी तयार...... a frock boutique....
09/01/2021

संक्रांती साठी तयार...... a frock boutique....

 #  of  #  fabric...Stay tuned....for more patternsSize..24For 4/5 yrs..Price...700/_
01/01/2021

# of # fabric...
Stay tuned....for more patterns
Size..24
For 4/5 yrs..
Price...700/_

01/01/2021

सर्वप्रथम सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा....हे वर्ष अगदी हेल्दी व छान जाओ....आणि....
सर्व गोड गोड बाहुल्या ना या वर्षी बाहेर मनसोक्त खेळता येवो... त्यांची शाळा सुरू होऊन लवकरात लवकर त्यांच्या लाडक्या टीचर्स व मित्रमैत्रिणी ना भेटता येवो .....

आम्ही देखील अगदी तयार आहोत या वर्षीच्या सर्व सणांसाठी....नवनवीन कापड व नवनवीन फ्रॉक स्
तर मग...संक्रांती साठी काळे फ्रॉक स पासूनच सूरूवात करूयात.....

So ladies stay tunned ....with us
For black fancy frocks....
Bahuli A Frock Boutique...

17/09/2020

हॅलो मैत्रिणींनो....
आज खूप खूप दिवसानंतर पोस्ट टाकत आहे....आणि ते सुद्धा तुम्हा सर्व आयांना thanks म्हणण्यासाठी.....thanks to all mothers... तुम्हीं लॉक डाऊन मध्ये आमच्या वर दाखवलेल्या विश्वासा बद्दल....
आणि तुमच्या प्रतिसादा बद्दल....
अगदी लांबून लांबून आयांचे frocks साठी फोन येत होते...आणि आम्ही ही सर्व काळजी घेऊन ते त्यांना पोचवले....
खरंतर या सप्टेंबर मध्ये आमच्या "बाहुली"या ब्रँड ला एक वर्ष पूर्ण होतंय...आणि आम्हाला याही daughter's day निमित्त एक छानसे फ्रॉक चे प्रदर्शन भरवायचे होते....पण...या वर्षी कोविड संकटामुळे नाही भरवता आले.....पुढच्या वर्षी च्या प्रदर्शनाला मात्र नक्की नक्की यायचे आहे बर का.... नवं नवीन कापड व अजून छान छान पॅटर्न साठी...
So...stay tuned...with us@Bahuli A frock Boutique....

Unicorn theme birthday frock....By Bahuli A frock Boutique...For order... contact...9850647003.
17/08/2020

Unicorn theme birthday frock....
By Bahuli A frock Boutique...
For order... contact...9850647003.

Wish you a very happy and special birthday....have fun...
29/07/2020

Wish you a very happy and special birthday....have fun...

28/07/2020
11/06/2020

When your work is appreciated ....Thank you so much Urja....

Address

Ground Floor, Yashwant Complex, Rathachakra Chowk, Rathchakra Chowk, Indira Nagar
Nashik
422009

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm

Telephone

+919850647003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bahuli A Frock Boutique posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bahuli A Frock Boutique:

Share