19/06/2026
मुंज सोहळ्यासाठी खास तयार केलेले 2 Packages!
तुमच्या बटूसाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास पेशवा सेट, ज्यामध्ये मुंज विधीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तूंसोबत मातृभोजनासाठी आकर्षक पेशवाई पोशाखही मिळतो.
सोहळा, उपरणे, पंत, लंगोट, झोळी, अंतरपाट, पटवस्त्र यांसह चुडीदार पँट, मोजडी, पेशवा पागडी, ज्वेलरी, कमरपट्टा, शेला आणि तलवार असा संपूर्ण राजेशाही लूक एका पॅकेजमध्ये!
तुमच्या बटूच्या मुंजीला द्या परंपरा, संस्कार आणि पेशवाई थाटाची सुंदर जोड. ✨