Our fashion academy

Our fashion academy In our academy everything from basic to Advanced like neck design will be taught in easy way.
(1)

31/08/2026

साडी पासून असा सुंदर ड्रेस घरात राहून शिका!!🤗

29/08/2026

✨ साडीपासून सुंदर लॉंग वन पीस – ऑनलाइन लाईव्ह वर्कशॉप! ✨

​जुन्या/आवडत्या साडीला द्या एक नवा स्टायलिश लूक! 👗💙

​🧵 काय शिकायला मिळेल?

• कटिंग, ड्राफ्टिंग व परफेक्ट फिटिंग

• डिझायनर वन पीस तयार करण्याची सोपी पद्धत

​📅 तारीख: 6 सप्टेंबर 2026

⏰ वेळ: सकाळी 11:00 वाजता

💰 फी: फक्त ₹399/-

​📲 ॲप डाऊनलोड करा: Play Store वरून Gulmohar Fashion Academy ॲप डाऊनलोड करा.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9763905177

​लिंक बायोमध्ये आहे! आजच आपली सीट बुक करा.

29/08/2026
22/08/2026

✨ Basic to Advanced Blouse Master Course – आता ONLINE LIVE! ✨

ब्लाऊज शिवण्याची आवड आहे? ❤️
पण Perfect Fitting, Measurement, Pattern Making आणि नवीन-नवीन Blouse Designs शिकताना अडचणी येतात?
मग हा Basic to Advanced Blouse Master Course खास तुमच्यासाठी! 🧵✂️
या कोर्समध्ये Basic पासून Advanced Level पर्यंत Blouse Making अगदी सोप्या आणि Practical पद्धतीने शिकवले जाणार आहे. 💯
👗 Perfect Measurement
📐 Pattern Making
✂️ Cutting & Stitching
✨ नवीन Blouse Designs
🎯 Perfect Fitting Techniques
💡 Advanced Blouse Making Tips & Tricks
तुमचं कौशल्य वाढवा आणि तुमच्या हातातील कलेला कमाईचं साधन बनवा! ❤️
📲 Course मध्ये सहभागी होण्यासाठी आजच संपर्क करा.
हा Reel तुमच्या त्या मैत्रिणीला/बहिणीला नक्की Share करा जिला Blouse Making शिकायचं आहे! ❤️

20/08/2026

FREE blouse master course Demo✅👍🏻

✨ आजच तुमच्यासाठी खास संधी! ✨

तुम्हालाही परफेक्ट फिटिंग आणि प्रोफेशनल फिनिशिंगचे ब्लाऊज शिकायचे असतील, तर ही संधी अजिबात चुकवू नका! ❤️

🎓 Basic to Advanced Blouse Master Course
📚 12 प्रकारचे ट्रेंडी ब्लाऊज
💰 कोर्स फी: ₹2,999

📲 Admission / अधिक माहितीसाठी मोबाईल नंबरची लिंक Bio मध्ये दिली आहे.
👉 Bio मधील लिंकवर क्लिक करून आजच संपर्क करा!

📱 Gulmohar Fashion Academy App डाउनलोड करून कोर्सला Join करा.

⏳ संधी मर्यादित आहे — आजच Admission घ्या!

FashionDesigner BlouseDesigning OnlineCourse MarathiWomen SkillDevelopment

19/08/2026

बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाउज मास्टर कोर्स ✅

18/08/2026

बेसिक टू ऍडव्हान्स ब्लाउज मास्टर कोर्स 20 ऑगस्ट पासून सुरू होणार..

✨ तुमच्या ब्लाऊजला द्या प्रोफेशनल लुक! ✨
अजूनही तुम्ही जुन्याच पद्धतीने ब्लाऊज शिवताय का? 👀
आजच्या ग्राहकांना हवाय Perfect Fitting + Trendy Design + Professional Finishing! 💯
म्हणूनच Gulmohar Fashion Academy घेऊन आली आहे

🎓 Basic to Advanced Blouse Master Course
या कोर्समध्ये शिका १२ प्रकारचे ट्रेंडी ब्लाऊज डिझाईन्स, नेक डिझाईन्स, स्टायलिश स्लीव्हज आणि परफेक्ट फिटिंगचे तंत्र! ✂️❤️

💰 Course Fee: फक्त ₹2,999/-

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - 9763890517

📲 कोर्स जॉईन करण्यासाठी Gulmohar Fashion Academy App Play Store वरून Download करा.

⏳ संधी पुन्हा पुन्हा येत नाही…
आजच तुमच्या कौशल्यावर गुंतवणूक करा आणि तुमच्या कमाईची सुरुवात करा! 💪✨

09/08/2026

Basic To Advance Blouse master course ✅

04/08/2026

Basic To Advance Blouse Master Course
✨ Blouse Master Course – घरबसल्या ब्लाऊज स्टिचिंग शिका! ✨

या कोर्स मध्येतुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळेल. जर तुम्हाला प्रोफेशनल ब्लाऊज बनवायला शिकायचे असेल किंवा स्वतःचा बुटीक सुरू करायचा असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे!

📌 या कोर्समध्ये तुम्ही शिकाल: • ब्लाऊजचे अचूक माप कसे घ्यायचे • परफेक्ट कटिंग टेक्निक्स • वेगवेगळे ब्लाऊज डिझाइन्स • शिवणकामातील प्रो टिप्स आणि ट्रिक्स • बिगिनर्स ते अॅडव्हान्स लेव्हल गाईडन्स

02/08/2026

Basic to Advance Blouse Master Course ⭐️

Address

Flat No-23 Laxmi Heights Janak Nagari Kamatwada Road Nashik
Nashik
422008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Our fashion academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share