06/06/2026
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे, दूरदृष्टीचे आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रतीक असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा.
#शिवराज्याभिषेक_दिन
#छत्रपती_श्री_शिवाजी_महाराज