Specs20 Official

Specs20 Official Direct Factory Prices �
Frames | Lenses | Sunglasses
Best Deals for You & Your Family �

13/08/2026

🇮🇳 15 ऑगस्टसाठी Eyehold घेऊन आलंय 6 भन्नाट OFFERS! 🔥

आणि प्रत्येक Offer पाहिल्यावर तुम्ही म्हणाल — “ही Offer खरंच आहे?” 😱

🔥 OFFER 1 — Clip-On Frame
😎 Gents + Ladies Collection
फक्त ₹1000/-

🔥 OFFER 2 — 2-in-1 Travel Box
👓 एका बाजूला Specs + 😎 एका बाजूला Goggle
₹600 → फक्त ₹300/-

🔥 OFFER 3 — Cleaning Spray
✨ Specs Cleaning साठी
फक्त ₹100/-

🔥 OFFER 4 — Hydrophobic / Oleophobic Lenses
💧 पावसाचे पाणी Repel करणारे Coating Options
🔥 50% OFF

🔥 OFFER 5 — Zoomo Readers
👓 40+ Age Group साठी Reading Glasses
💙 Blue Light Filter Option
फक्त ₹200/-

🔥 OFFER 6 — Smart Reading Glasses
👴👵 50+ साठी विशेष Reading Solution
💙 Blue Light Filter Option
✨ Automatic-adjusting Reading Design
फक्त ₹300/-

⚠️ ही खास 15 ऑगस्टची Offer आहे!

📍 Eyehold Store, Wakad

👇 तुम्हाला कोणती Offer आवडली? 1️⃣ 2️⃣ 3️⃣ 4️⃣ 5️⃣ 6️⃣ Comment करा!

❤️ Reel SAVE करा
📲 तुमच्या मित्रांना SHARE करा
🔥 FOLLOW करा

🇮🇳 15 AUGUST = 6 OFFERS!

12/08/2026

👇 तुम्हाला कोणती Offer पाहिजे? 1 ते 6 Comment करा!

❤️ Reel SAVE करा
📲 चष्मा वापरणाऱ्या मित्राला SHARE करा
🔥 FOLLOW करा

15 AUGUST — एक दिवस, 6 धमाकेदार Offers! 🇮🇳




11/08/2026

🇮🇳 15 ऑगस्टसाठी घेऊन आलोय भन्नाट 6 OFFERS! 🔥

मागच्या 6 जुलैला पावसामुळे तुम्हाला Shop ला येऊ नका असं सांगितलं होतं… 😅
पण तुम्हीच म्हणालात “Offer परत आणा!” ❤️

म्हणून आता 15 ऑगस्टला Offer REVIVE! 🇮🇳🔥

आणि आजचा Lens Test बघा 👀💧

🖊️ Normal Lens वर Marker → लगेच Mark दिसतो!
🖊️ Coated Lens वर Marker Test → फरक स्पष्ट दिसतो!
💧 Water Test → पाणी Repel होतं!

Oleo-phobic / Hydrophobic coating चा फरक स्वतःच्या डोळ्यांनी पाहा! 😱

10/08/2026

Computer/Mobile वापरणाऱ्यांसाठी ₹699 मध्ये Complete Computer Glasses! 💻👓

🇮🇳 15 August Special

✅ Zero Power
✅ Blue Light Filter
✅ Anti-Glare
✅ Premium & Lightweight Frames
✅ Multiple Designs & Colours

₹699 मध्ये पूर्ण चष्मा! 🔥

09/08/2026

🔥 चष्म्याचा नंबर आहे… पण Sunglasses वापरता येत नाहीत? 😳

टेन्शन घेऊ नका!
कारण आम्ही घेऊन आलोय एकदम नवीन Innovation! 🔥

तुमचा कितीही नंबर असू द्या, तो या Goggles मध्ये बनवता येतो. 👓😎

बघा…
फक्त तुमचा नंबर या फ्रेममध्ये फिट करायचा…
आणि इथे दिलेलं LOCK करा! 🔒

बघा… LOCK झालं!
आता हे व्यवस्थित Fix होतंय.
हलत नाही, निघत नाही! 😍










08/08/2026

Original Ray-Ban® च्या शोधात आहात? 😎🕶️

तुमच्यासाठी घेऊन आलोय Ray-Ban चे Premium Sunglasses Collection! 🔥

😎 Iconic Aviator Look
✨ Premium Finish
🕶️ Classic Ray-Ban Style
🔥 Everyday + Driving + Fashion Look

Original Ray-Ban घ्यायचा असेल तर अंदाजाने खरेदी करू नका.
आमच्या Store ला Visit करा आणि Collection प्रत्यक्ष पाहा.

07/08/2026

✨ New Eyehold Collection आता Specs20 मध्ये Available! ✨

तुमच्या प्रत्येक Look साठी एक Perfect Frame. 😍
Comfort आणि Style यांचा Perfect Combination आता Specs20.com मध्ये.

📍 Specs20.com

💬 Comment “FRAME” आणि सांगा…
Black 🖤 की Transparent 🤍?

📲 WhatsApp: 9506062020

06/08/2026

High Number म्हणजे जाड काच आणि कमी Style? ❌

हा व्हिडिओ तुमचं मत बदलून टाकेल! 👇

😎 Clip-On Glasses + Power Glasses एका Frame मध्ये.
📲 WhatsApp: 9506062020

05/08/2026

₹1000 चा Premium Metal Frame… आता फक्त ₹500! 🤯

हा Frame दिसायलाच Premium नाही, तर वापरायलाही खूप Comfortable आहे. 👓✨

✅ फक्त 21 Grams Ultra Lightweight
✅ Premium Metal Frame
✅ Gold with Black
✅ Silver with Black
✅ Full Black
✅ Gold Finish

👩 Ladies Collection Available
👨 Gents Collection Available

💥 Limited Time Offer
Premium Frame फक्त ₹500

📍 Specs20 – Dhanori, Pune

💬 Comment “FRAME” आणि सांगा, Gold 🟡 की Black ⚫?

📲 WhatsApp: 8483028080

03/08/2026

₹200 मध्ये Frame? 🤯

होय… पण फक्त 6 तारखेला! 🔥

🚩SpecsMarathi Day Special Offer

Address

Metropole Building Shop No 18
Pune
411033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Specs20 Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share