Purva Fashion Hub

Purva Fashion Hub Purva Fashion Hub

1. *तुमचे पार्सल मिळाल्यावर ते ओपन करताना त्यात नाव दिसेल आणि 4 बाजू दिसतील असा सुरवाती पासून ते शेवट पर्यंत विडिओ करावा तो कुठेही स्टॉप व पॉज नसावा.*

2. *जर साडी मध्ये काही मोठा डिफेक्ट असेल अथवा रंग, डिजाईन पॅटर्न चुकीचा असेल तर तस विडिओ मध्ये दाखवायला पाहिजे. विडिओ मुळे एक्सचेंज करायला मदत होते.*

3. *छोटे डाग आणि धागे बाहेर आलेले, धागे एकमेकांमध्ये विणलेले असणं, 2 कलर मिक्स, छोटे विरल्

या सारखं दिसणं याला डिफेक्ट म्हटला जात नाही. याला सप्लायर साडी विणताना तस झालेलं असत अस सांगतात. बराच वेळा ब्लॉउज साडीला स्टीच करून जोडलेले असत त्याला डिफेक्ट म्हणत नाही* .

4. *विडिओ पार्सल ओपन करतांना चाच असावा. आधी पार्सल ओपन करून मग परत साडी त्यात ठेवून विडिओ करून तो ओपनिंग विडिओ आहे असा सांगून पाठऊ नये.*

5. *आवड निवड नुसार नो रिटर्न, नो एक्सचेंज असेल. ( सूत नाही आवडलं, रंग नाही आवडला रिअल मध्ये, साडी मऊ नाही etc)*

6. *नो कॅश ऑन डिलिव्हरी फक्त आणि फक्त ऍडव्हान्स पेमेंट*

7. *फोटो मधला रंग आणि तुम्हाला मिळालेल्या साडीचा रंग यात थोडा फरक असू शकतो , काही वेळा 2 रंगाची शेड असेल तर खुप फरक येतो खास करून फिरोजी, पर्पल, आकाशी त्यामुळे तुम्ही वेगळी साडी पाठवली आहे ही बुक नव्हती केली आता एक्सचेंज करून द्या नाहीतर पैसे परत द्या असा बोलून वेळ वाया घालूऊ नका.*

8. *साडीत जर मोठा डिफेक्ट / फाटलेली असेल असेल तरच बदलून मिळते. तेही विडिओ मध्ये दाखविले असेल तरच शक्य असते.*

9. *रिटर्न पिरियड पार्सल मिळाल्यावर 24 तास फक्त*

10. *इतर ऑनलाइन अँप चे नियम वेगळे असतात ते रिटर्न घेतात मग तुमचे हे कसे नियम आहेत, तुम्ही आम्हाला फसवलं अस बोलू नका. हा व्यवसाय फक्त आणि फक्त विश्वासा वरच चालतो*.

*हे सगळे रूल्स मुद्दाम मराठी मध्ये दिलेत सगळ्यांना कळतील म्हणून बुकिंग घ्यायच्या आधी तुमच्या कस्टमर आणि रिसेलर ला हे सांगा.*
*जे आधी पासून या व्यवसायात आहे त्यांना माहीत आहे.*

*प्लिज तुमचा सहयोग अपेक्षित आहे*

*धन्यवाद*

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purva Fashion Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share