04/09/2026
“अगं ही साडी कुठून घेतलीस?” 👀
हा प्रश्न विचारल्यावर समोरून एकच उत्तर मिळालं…
“अगं… आठवतच नाही!” 😂🤐
मग काय…
साडी आवडली होती, दुकानाचं नाव मिळत नव्हतं…
Detective Mode ON! 🕵🏻♀️😂
आणि शेवटी TanaBana ची bag दिसली…
म्हणजे हे आहे ते ‘कुठूनतरी’! 😂👜
काही दुकानांची जाहिरात करावी लागत नाही…
ग्राहक स्वतःच शोधत शोधत दुकानापर्यंत येतात. ❤️
पण खरं सांगा…
तुम्हीही कधी एखाद्याला “ही साडी कुठून घेतली?” म्हणून विचारलंय ना? 😂👇
[TanaBana Silk Sarees, Marathi Reels, Marathi Comedy, Marathi Humour, Saree Shopping, Saree Shopping Addict, Retail Life, Viral Marathi, Relatable Reels, Marathi Content Creator, Explore Page, Viral Reels, Funny Reels, Maharashtra , Punekar, Reel Karo Feel Karo, Trending Reels, Silk Sarees, Comedy Reels, Saree Shop In Pune.]