07/10/2026
Mavashi To Be – Chapter 4 ❤️
बाळासाठी काहीतरी बनवताना फक्त सुंदर दिसणं नाही…
ते बाळासाठी comfortable आणि easy असणंही तितकंच महत्त्वाचं! 🥹❤️
म्हणून यावेळी निवडला अंगरखा pattern —
easy to wear, no uncomfortable buttons आणि knots मुळे adjustable fit! ✨
मावशी म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचाही विचार करावासा वाटतो ना! ❤️
आणि आता पुढे काय तयार होतंय…
ते पाहण्यासाठी भेटूया Chapter 5 मध्ये! 👶🏻❤️