New Vikas Dresses

New Vikas Dresses पारंपारिक पोशाखासाठी एकमेव दालन.

करियर ची सुवर्णसंधी आपल्या हक्काच्या न्यु विकास ड्रेसेस मध्ये...६ सेल्स स्टाफ त्वरित पाहिजे....
22/09/2025

करियर ची सुवर्णसंधी आपल्या हक्काच्या न्यु विकास ड्रेसेस मध्ये...
६ सेल्स स्टाफ त्वरित पाहिजे....

बाप्पाची कमाल मुलांची धमाल 🚩 गणेशोत्सवाच्या बालखरेदी साठी आजच आपल्या स्टोअर ला भेट द्या.....✨
26/08/2025

बाप्पाची कमाल मुलांची धमाल 🚩
गणेशोत्सवाच्या बालखरेदी साठी आजच आपल्या स्टोअर ला भेट द्या.....✨

खास बालचमुंसाठी फॅशन ची भरपूर रेंज ✨
13/08/2025

खास बालचमुंसाठी फॅशन ची भरपूर रेंज ✨

स्टाईलीश मज्जा राखीची, लाडक्या बहीण भावाची..✨रक्षाबंधन च्या खरेदीवर हमखास गिफ्ट गिफ्ट गिफ्ट....🎁 🛍️🎉🎇
03/08/2025

स्टाईलीश मज्जा राखीची, लाडक्या बहीण भावाची..✨
रक्षाबंधन च्या खरेदीवर हमखास गिफ्ट गिफ्ट गिफ्ट....
🎁 🛍️🎉🎇

आजपासून सासवडमध्ये ✨
01/08/2025

आजपासून सासवडमध्ये ✨

नटुया सजूया नागोबाला पुजुया ✨नागपंचमी ची खरेदी करा🛍️ ते सुद्धा भरघोस अश्या डिस्काउंट मध्ये आणि मिळवा छोटेसे गिफ्ट 🎁🛍️ आप...
28/07/2025

नटुया सजूया नागोबाला पुजुया ✨
नागपंचमी ची खरेदी करा🛍️ ते सुद्धा भरघोस अश्या डिस्काउंट मध्ये आणि मिळवा छोटेसे गिफ्ट 🎁🛍️
आपल्या न्यु विकास ड्रेसेस मध्ये....
{फॅशन नगरी डिस्काउंट राजा ३०% ते ७०% डिस्काउंट}

✨बाल वारकरी शोभतात भारी ✨🚩🚩                       #वारीपंढरीची  #वारी    #माऊली
23/06/2025

✨बाल वारकरी शोभतात भारी ✨🚩🚩
#वारीपंढरीची #वारी #माऊली

महाराष्ट्राला "संतांची भूमी" असे गौरवाने संबोधल जात.  इथे अनेक थोर संत जन्मले आणि त्यांनी समाजाला आध्यात्मिक, नैतिक आणि ...
18/06/2025

महाराष्ट्राला "संतांची भूमी" असे गौरवाने संबोधल जात. इथे अनेक थोर संत जन्मले आणि त्यांनी समाजाला आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध केले. वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. वारीची ही आपली परंपरा पुढच्या पिढीतही तितकीच रुजावी म्हणून आजकाल शाळांमध्ये पंढरीच्या वारीच आयोजन केलं जातंय. ही खरंच खूप चांगली संकल्पना आहे. आमच्या लाडुबाईच्या शाळेतही वारी आहे. शाळेत मुलांना सोडल्यानंतर आम्ही पालक त्यासाठी लागणारी ड्रेपरी कुठून घ्यायची हा विचार करत होतो. तेव्हा आमच्यापैकी एक जणीने न्यु विकास ड्रेसेस मधून ड्रेपरी घेऊ असा सल्ला दिला. न्यु विकास ड्रेसेस मध्ये असणाऱ्या व्हरायटीमुळे आमच्या संपूर्ण ग्रुपची खरेदी खूपच छान झाली. विशेष म्हणजे खरेदीवर भरघोस डिस्काउंटदेखील मिळाला.

न्यु विकास ड्रेसेस

धोती-कुर्ता | सलवार-कुर्ता | परकर-पोलके | नऊवारी साडी | ध्वज | टोपी | पारंपरिक वारी पोशाख....

मेन रोड, सासवड
8605625828

बाल वारकरी, शोभतात भारी

फॅशन नगरी डिस्काउंट राजा 👑
17/06/2025

फॅशन नगरी डिस्काउंट राजा 👑

Address

Main Road Saswad
Pune
412301

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Telephone

+918605625828

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Vikas Dresses posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to New Vikas Dresses:

Share