Peshwai Creation

Peshwai Creation Peshwai Creation is Pune City's one and only spot for the authentic silk, handloom and other traditionals.

रंग निळा, मोर पंखी,वाजवी बासरीसाद ऐकुनी राधा होई बावरीगोकुळ फुलले ज्याचे रुप पाहुनीकृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण सदैव अंत...
26/08/2024

रंग निळा, मोर पंखी,वाजवी बासरी
साद ऐकुनी राधा होई बावरी
गोकुळ फुलले ज्याचे रुप पाहुनी
कृष्ण श्वास, कृष्ण आस, कृष्ण सदैव अंतरी

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

When wedding season calls, a saree is always the perfect answer. 🌺📍Visit us at: Kumthekar Road, Pune.📞Contact: 020 2445 ...
22/08/2024

When wedding season calls, a saree is always the perfect answer. 🌺

📍Visit us at: Kumthekar Road, Pune.
📞Contact: 020 2445 3730
📸Follow us:

"रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”🎊राखीच्या धाग्याप्रमाणेनाते आहे आपले प्रेमाचेविश्वास आणि जिव्हाळ्याचेआधार आणि सोबतीचेबह...
19/08/2024

"रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा”
🎊राखीच्या धाग्याप्रमाणे
नाते आहे आपले प्रेमाचे
विश्वास आणि जिव्हाळ्याचे
आधार आणि सोबतीचे
बहिण भावा-च्या नात्याची भावना,
सदैव अशीच टिकुन राहू दे🎊🎁

सहभागी व्हा आणि जिंका गिफ्ट व्हाउचर!🎊🎊Add this hastag in your story नियम व अटी :1)केवळ एकच फोटो अपलोड करावा. एका पेक्षा ...
17/08/2024

सहभागी व्हा आणि जिंका गिफ्ट व्हाउचर!🎊🎊

Add this hastag in your story

नियम व अटी :
1)केवळ एकच फोटो अपलोड करावा. एका पेक्षा जास्त फोटो ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
2) फक्त सोमवार / मंगळवार दुपारी ५ वाजेपर्यंत अपलोड झालेलेच फोटो विचारात घेतले जातील.
3)गिफ्ट वाउचर्सच्या बदली पैसे मिळणार नाही.
4) परीक्षकांचा निर्णय अंतिम मानला जाईल.



कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..... #स...
15/08/2024

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

#स्वतंत्रतादिवस

तुमच्या आवडत्या कपड्यांवर आकर्षक सवलती! फक्त मर्यादित काळासाठी! आजच येऊन आपल्या आवडत्या वस्त्रांची खरेदी करा. 🎁🛒ऑफर्स ची...
13/08/2024

तुमच्या आवडत्या कपड्यांवर आकर्षक सवलती!
फक्त मर्यादित काळासाठी! आजच येऊन आपल्या आवडत्या वस्त्रांची खरेदी करा. 🎁🛒
ऑफर्स ची तारीख : 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट
स्टोर ला नक्की भेट द्या.

अधिक माहितीसाठी :
📍कुमठेकर रस्ता, पुणे. 📞 020 2445 3730

खरेदीचा आनंद आता डबल! 🎉 मिळवा खास डिस्काउंट्स आणि गिफ्ट व्हाउचर्स 🎁 पेशवाई श्रीमंत घेऊन आला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त ...
12/08/2024

खरेदीचा आनंद आता डबल! 🎉 मिळवा खास डिस्काउंट्स आणि गिफ्ट व्हाउचर्स 🎁
पेशवाई श्रीमंत घेऊन आला आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त खास ऑफर्स.
ऑफर्स ची तारीख : 13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट
स्टोर ला नक्की भेट द्या.

अधिक माहितीसाठी :
📍कुमठेकर रस्ता, पुणे. 📞 020 2445 3730

#डबलऑफर

स्वतंत्र दिनानिमित्त नवीन ऑफर येत आहे.New Offer Coming soon...स्वातंत्र्य दिन महोत्सवाच्या निमित्ताने, घ्या आमच्याकडून ख...
11/08/2024

स्वतंत्र दिनानिमित्त नवीन ऑफर येत आहे.

New Offer Coming soon...

स्वातंत्र्य दिन महोत्सवाच्या निमित्ताने, घ्या आमच्याकडून खास बोनस ऑफरचा लाभ! ✨
आजच भेट द्या आणि खरेदी करा! 🛍️

#स्वातंत्र्यदिनमहोत्सव #बोनसऑफर #खासऑफर #स्वातंत्र्यदिन2024

At Peshwai Shrimant, our customers are like family. This Friendship Day, we celebrate the beautiful relationship we shar...
04/08/2024

At Peshwai Shrimant, our customers are like family. This Friendship Day, we celebrate the beautiful relationship we share with you. Thank you for being a part of our journey! 🌸✨

मैत्री दिनाच्या शुभेच्छा 💫

Monsoon Sale Alert! 🌧️🔔 Enjoy incredible discounts of up to 50% on our latest collection. Visit us and grab your favorit...
01/08/2024

Monsoon Sale Alert! 🌧️🔔 Enjoy incredible discounts of up to 50% on our latest collection. Visit us and grab your favorites before they're gone!

🛍️ Ready-made Garments
👕 Casuals & T-Shirts
👖 Jeans & Formals
🎉 Party Wear
👔 Suiting & Shirting

Hurry, grab your favorites and revamp your wardrobe today! 📍 Visit us at Kumthekar Road, Pune.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!🙏💐
01/08/2024

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!🙏💐

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा.. गुरु साक्षात् परब्रह्म.. तस्मै श्री गुरवे नमः 🙏📚 #गुरुपौर्णिमा    #गुरुपूज...
21/07/2024

गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा.. गुरु साक्षात् परब्रह्म.. तस्मै श्री गुरवे नमः 🙏📚
#गुरुपौर्णिमा #गुरुपूजा

Address

717 Lakshmi Chandra Complex , Kumthekar Road, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Tuesday 11am - 9pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 9pm
Friday 11am - 9pm
Saturday 11am - 9pm

Telephone

+91 80512 56597

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Peshwai Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share