07/03/2025
विद्या प्रबोधिनी क्लासेसमध्ये शिक्षक प्रशिक्षण कोर्स सुरू!
Nursery Teacher Training Course.
तुमच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला आकार द्या!
➡️ पात्रता:
✅ किमान १०वी उत्तीर्ण
✅ १२वी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर
✅ वयाची कोणतीही अट नाही
➡️ कोर्स तपशील:
📍 स्थान: विद्या प्रबोधिनी क्लासेस, काळूबाई मंदिराच्या मागे, काळूबाई चौक, रायकर मळा, धायरी, पुणे - ४११०४१
📚 प्रमाणपत्र कोर्स: ६ महिने
🎓 डिप्लोमा कोर्स: १ वर्ष
➡️ विशेष फायदे:
✅ Spoken English
✅ व्यक्तिमत्व विकास (Personlity Development.)
✅ संवाद कौशल्य ( Commutation Skill )
✅ मॉक इंटरव्ह्यू ( Mock Interview )
✅ १००% Placement Support.
⏳ मर्यादित कालावधीसाठी विशेष ऑफर!
लवकरात लवकर नावनोंदणी करा!
अधिक माहितीसाठी संपर्क साधा!
+91 70387 77676.
+91 7507457676.