16/08/2026
*आकांक्षा ऑप्टिकल, वाघोली येथे. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. काशिनाथ दाते सर यांनी भेट दिली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड तसेच मा. जिल्हा परिषद सदस्य वसंत दादा चेडे उपस्थित होते.* 💐💐
👑 eyewearstore