18/05/2026
👕♻️ डोअर टू डोअर कपडे संकलन सेवा सुरू आहे!
घरातील जुने कपडे आता साठवून ठेवू नका — योग्य ठिकाणी द्या आणि सामाजिक बदलाचा भाग बना. 💚
✅ वापरण्यायोग्य कपडे गरजूंपर्यंत पोहोचवले जातात
✅ उर्वरित कपड्यांचे अप-सायकलिंग करून उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात
📌 सेवा कशी वापराल?
1️⃣ QR कोड स्कॅन करून फॉर्म भरा
2️⃣ ₹100 सेवा फी ऑनलाइन भरा
3️⃣ आमची टीम पुढील ५–६ दिवसांत घरी येऊन कपडे संकलित करेल 🚚
♻️ स्वच्छ घर, स्वच्छ पर्यावरण आणि समाजासाठी छोटा पण महत्त्वाचा हातभार!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8956499795
9175674711