10/08/2020
आली श्रावणातली जन्माष्टमी ..
चला बाळकृष्णाचा सजवूया पाळणा ...
आरास करू फुलांची ,विविध रंगांची,
दिसेल त्यात माझा श्रीकृष्ण देखणा ...
"जन्माष्टमी" म्हणजेच कृष्णाच्या जन्माचा दिवस .खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो..मग आपल्या लाडक्या श्रीकृष्णाच्या आगमनाची तयारी करायची ना ..!! चला तर मग ..स्वाद संस्कृती सोबत मिळून सजवूया आपल्या "गोपाळाचा पाळणा "..
#जन्माष्टमी_स्पेशल
माझ्या घरचं कृष्ण जन्मोत्सव डेकोरेशन | Krishna Janmashtami Decoration at Home | स्वाद संस्कृती
आली श्रावणातली जन्माष्टमी .. चला बाळकृष्णाचा सजवूया पाळणा ... आरास करू फुलांची ,विविध रंगांची, दिसेल त्यात माझा श्री...