Rajesh Sewing Machine

Rajesh Sewing Machine Rajesh Sewing Machine is one of the leading manufacturers of sewing machines in India.

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🙏आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. विठुमाऊलीची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर स...
25/07/2026

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! 🙏
आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. विठुमाऊलीची कृपा आणि आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच चरणी प्रार्थना. 🌸✨

15/07/2026

शिवणयंत्राला ऑईल लावताना अनेकजण चुकीच्या ठिकाणी ऑईल टाकतात. त्यामुळे धूळ साचते, मशीन जाम होऊ शकते आणि शिवणकामात अडथळे येतात. ऑईल नेहमी मशीनच्या योग्य ऑईलिंग पॉईंट्सवरच लावा. अधिक माहितीसाठी, ही पोस्ट पहा.

शिवण मशीन खरेदी करण्यापूर्वी फुल शटल आणि हाफ शटलमधील फरक जाणून घ्या. योग्य निवड म्हणजे उत्तम शिवणकाम. अधिक माहितीसाठी, ह...
13/07/2026

शिवण मशीन खरेदी करण्यापूर्वी फुल शटल आणि हाफ शटलमधील फरक जाणून घ्या. योग्य निवड म्हणजे उत्तम शिवणकाम. अधिक माहितीसाठी, ही पोस्ट पहा.

10/07/2026

" ओव्हरलॉक मशीनमध्ये धागा टाकताना गोंधळ होतोय?" 🤔

आता नाही! 😊

या छोट्या व्हिडिओमध्ये ओव्हरलॉक मशीनमध्ये धागा टाकण्याची सोपी आणि योग्य पद्धत दाखवली आहे.

पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा!

09/07/2026

तुमची शिवण मशीन नियमित स्वच्छ ठेवल्यास ती जास्त काळ सुरळीत चालते.
धूळ, धागे आणि कचरा ब्रशने काढा. अधिक माहितीसाठी, हा व्हिडिओ नक्की पहा.

08/07/2026

मशीन सुरळीत चालण्यासाठी स्टँडला वेळोवेळी ऑइल लावणे खूप महत्त्वाचे आहे.

या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने ऑइल कुठे आणि कसे लावायचे ते दाखवले आहे.

व्हिडिओ पूर्ण पाहा आणि उपयुक्त वाटल्यास शेअर करा.

19/06/2026

शिवणकाम करताना सारखा धागा तुटला की खूप चिडचिड होते आणि वेळही वाया जातो. पण काळजी करू नका! या छोट्या रीलमध्ये आम्ही या समस्येचे अचूक कारण आणि उपाय सांगितले आहेत.

हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या शिवणकाम करणाऱ्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा!

17/06/2026

तुम्हाला माहिती आहे का? शिलाई मशीन योग्य प्रकारे चालण्यासाठी त्याचे चाक योग्य दिशेने फिरणे खूप महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी, हा व्हिडिओ नक्की पहा.

काही वेळा शिलाई करताना मशीनमधून विचित्र आवाज येऊ लागतात. अशा वेळी मशीन खराब झाली आहे असे समजून घाबरून जाऊ नका! मशीनचा आव...
01/06/2026

काही वेळा शिलाई करताना मशीनमधून विचित्र आवाज येऊ लागतात. अशा वेळी मशीन खराब झाली आहे असे समजून घाबरून जाऊ नका! मशीनचा आवाज ओळखून तुम्ही त्याची कारणे सहज शोधू शकता.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, ही पोस्ट नक्की वाचा.

तुम्हाला यापैकी कोणत्या आवाजाचा त्रास कधी झाला आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा!

कपडे शिवताना तुमचीही शिलाई मशीनची सुई वारंवार तुटते का? यामागे कोणती कारणं असू शकतात आणि ती कशी दुरुस्त करावी, हे जाणून ...
16/05/2026

कपडे शिवताना तुमचीही शिलाई मशीनची सुई वारंवार तुटते का? यामागे कोणती कारणं असू शकतात आणि ती कशी दुरुस्त करावी, हे जाणून घेण्यासाठी आमचा नवीन ब्लॉग नक्की वाचा. खालील लिंकवर क्लिक करा!👇

शिवणकाम करताना सुई अचानक तुटण्याइत की चीड आणणारी दुसरी गोष्ट नसेल. सुई तुटल्यामुळे फक्त कामात अडथळा येत नाही, तर क...

Address

1484, Daruwala Bridge, Near Samarth Hospital, Kasba Peth
Pune
411011

Opening Hours

Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 8pm
Thursday 11am - 8pm
Friday 11am - 8pm
Saturday 11am - 8pm
Sunday 11am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajesh Sewing Machine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share