04/11/2021
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*🙏🏻सस्नेह नमस्कार 🙏🏻*
दीपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमय उत्साही मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास *मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!!*
ही दिवाळी आपणास, आपल्या परिवारास *सुख समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, प्रगतीची आणि आरोग्यदायी* जावो हीच ईश्वर चरणी मनोकामना..
*शुभेच्छुक :-*
अनुश्री लेडीज वेअर राळेगाव
मातानगर हरे कृष्ण मंगल कार्यालय जवळ राळेगाव
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮