Agashe Departmental Store

Agashe Departmental Store A place where you can all things under one roof.

18/10/2025

✨ हा हा म्हणता म्हणता आली दिवाळी! ✨
या दिवाळीचा उत्सव साजरा करा आगाशे स्टोअर्स च्या दर्जेदार फराळासोबत!

🌸 चव, परंपरा आणि गुणवत्ता — सगळं एकाच ठिकाणी!

आगाशे स्टोअर्स प्रायव्हेट लिमिटेड, साळवी स्टॉप - नाचणे लिंक रोड, रत्नागिरी.

#दिवाळीफराळ

📢 आला आला आला! नवीन हंगामाचा गहू आला! 🌾🔥 आगाशे स्टोअर्समध्ये ताज्या हंगामातील उत्तम प्रतीचे धान्य आणि डाळी उपलब्ध!✅ गहू ...
18/03/2025

📢 आला आला आला! नवीन हंगामाचा गहू आला! 🌾

🔥 आगाशे स्टोअर्समध्ये ताज्या हंगामातील उत्तम प्रतीचे धान्य आणि डाळी उपलब्ध!

✅ गहू – शुद्धता आणि उत्कृष्ट गुणवत्ता!
👉 MP शिहोर | लोकवन | गुजरात तुकडी
👉 मिनी शिहोर MP | प्रसिद्ध खपली गहू

✅ डाळी – ताज्या हंगामातील सर्व प्रकार!
👉 तूरडाळ (जालना, बार्शी)
👉 कोरी मढीची रजवाडी चणाडाळ | मसूर डाळ | उडीद डाळ
👉 सालववाली मुगडाळ | सालाची उडीद डाळ

✅ शाळू, नाचणी आणि बाजरी – सर्वोत्तम प्रतीच्या धान्यांसह!
👉 नवीन शाळू ज्वारी | नाचणी | बाजरी (गुजरात स्पेशल)

🚚 *घरपोच सेवा उपलब्ध! (अटी लागू)*

📍 आगाशे स्टोअर्स, रत्नागिरी
📞 संपर्क: 7083162975 / 9730310799*

✨ ताजे, शुद्ध आणि उत्तम दर्जाचे धान्य – आजच खरेदी करा!

🌶️✨ स्वादाला साथ शुद्धतेची, बेगमी करा निश्चिंतीची! ✨🌶️🔥 आगाशे स्टोअर्स प्रा. लि. – नवीन हंगामाची सुखी मिरची आणि अखंड सुट...
10/03/2025

🌶️✨ स्वादाला साथ शुद्धतेची, बेगमी करा निश्चिंतीची! ✨🌶️

🔥 आगाशे स्टोअर्स प्रा. लि. – नवीन हंगामाची सुखी मिरची आणि अखंड सुटे मसाले उपलब्ध!

📍 विशेष आकर्षण:
🔹 ब्याडगी मिरची (सिजेंडा व KDL)
🔹 असली संकेश्वरी मिरची 🌶️
🔹 काश्मिरी मिरची ❤️
🔹 गुंटूर मिरची 🔥
🔹 देठ काढलेली (दांडी कट) मिरची ✂️

🥘 त्याचबरोबर:
✅ सर्व उत्तम प्रतीचे सुटे गरम मसाले
✅ हळकुंड सेलम 💛

🎉 विशेष सवलत:
💰 मिरची खरेदीवर १०% ते १५% सूट!
💰 सुटे मसाले खरेदीवर ५% ते १५% सूट!

📢 आजच भेट द्या, प्रत्यक्ष पहा आणि खरेदी करा!

📍 पत्ता:
आगाशे स्टोअर्स प्रा. लि., नाचणे- साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी.

📞 संपर्क: 097303 10799

🌾🎉 आगाशे स्टोअर्स प्रा. लिमिटेड: तांदूळ व डाळी महोत्सव! 🛒🛍️ खास ऑफर: 👉 ₹5000/- च्या तांदूळ खरेदीवर १ किलो कोहिनूर रॉयल ब...
15/01/2025

🌾🎉 आगाशे स्टोअर्स प्रा. लिमिटेड: तांदूळ व डाळी महोत्सव! 🛒

🛍️ खास ऑफर:
👉 ₹5000/- च्या तांदूळ खरेदीवर १ किलो कोहिनूर रॉयल बासमती तांदुळ फ्री
👉 घाऊक तांदूळ खरेदीवर ८% सूट

नवीन हंगामाचा तांदूळ व डाळींचा आनंद घ्या..

🕐२० ते २८ जानेवारी, सकाळी ९ ते रात्री ८:४५ पर्यंत.

🫖आमच्या खास गार्डन फ्रेश चहाचा आस्वाद घ्या आणि खरेदी करा!

📍आगाशे स्टोअर्स प्रा. लि.
नाचणे - साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी येथे भेट द्या. फ्री होम डिलिव्हरी (*अटी लागू).

📞 अधिक माहितीसाठी कॉल करा 7083162975 / 9730310799

🌟✨ गुणवत्ता हीच ओळख असलेले आपले आगाशे स्टोअर्स घेऊन आले आहे या दिवाळीत दर्जेदार चविष्ट फराळाचा आनंद! ✨🌟🪔🎉 सणासुदीच्या का...
21/10/2024

🌟✨ गुणवत्ता हीच ओळख असलेले आपले आगाशे स्टोअर्स घेऊन आले आहे या दिवाळीत दर्जेदार चविष्ट फराळाचा आनंद! ✨🌟

🪔🎉 सणासुदीच्या काळात आपल्या आणि आपल्या प्रियजनांसाठी पारंपरिक दिवाळी फराळाची स्वादिष्ट भेट देऊ करा! 🎉 आमच्याकडे खास तयार केलेली पॅकेजेस उपलब्ध आहेत, किंवा आपल्या आवडीचे पदार्थही ऑर्डर करू शकता! 🎁🪔

✨ सर्व पॅकेजेस आणि दरासाठी कृपया दिलेल्या इमेजचा संदर्भ घ्या. ✨

📞 ऑर्डर करण्यासाठी कॉल/व्हॉट्सअॅप करा: ७०८३१६२९७५, ९७३०३१०७९९, ९४०५५९६३५६

🌟 ही दिवाळी साजरी करा उत्कृष्ट फराळाच्या चवीसोबत... 🌟

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांन...
12/10/2024

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.. केवळ सोन्यासारख्या लोकांना..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हर्दिक शुभेच्छा..
15/08/2024

🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हर्दिक शुभेच्छा..

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्या...
21/07/2024

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

खमंग पुरणपोळीचा🥘 आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र🌙 उगवण...
24/03/2024

खमंग पुरणपोळीचा🥘 आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र🌙 उगवण्याआधी, तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

तांदूळ साठवणीचा..महोत्सव आठवणीचा.. सोबत वर्षाव सवलतींचा...!!काय तुम्ही अजून तांदूळ खरेदी नाही केला???मोठी बचत करायची असे...
14/02/2024

तांदूळ साठवणीचा..महोत्सव आठवणीचा.. सोबत वर्षाव सवलतींचा...!!
काय तुम्ही अजून तांदूळ खरेदी नाही केला???
मोठी बचत करायची असेल, तर आजच या खरेदीला.
इथे आहे दर्जाची हमी, तरीही किंमत कमी...
वर्षभराचा तांदूळ खरेदी करा आणि करा हजारोंची बचत... तांदळाच्या चाळीसहून अधिक व्हरायटीतून निवडा आपल्या आवडीचा तांदूळ...
रु. ५०००/- च्या खरेदी वर १ कोहिनूर किलो रॉयल बासमती फ्री.💃
१० किलो तांदळाच्या खरेदीवर ५% सूट सोबत आगाशे ह्यांचा गार्डन फ्रेश चहा💃

Address

521, Nachane Salvi Stop Link Road
Ratnagiri
415639

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agashe Departmental Store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Agashe Departmental Store:

Share