Katariya Cloth Centre

Katariya Cloth Centre "कौटुंबिक व विवाह खरेदीचे दर्जेदार वस्त्रदालन… प्रत्येक कुटुंबाला परवडणारी फॅशन!”

deals in :






-baby
*t

शिवरायांची गाथा, तेजाची ही ज्योती,धैर्य-एकतेची आज पुन्हा आठवण होती!शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!कटारिया संगमनेर.
18/02/2026

शिवरायांची गाथा, तेजाची ही ज्योती,
धैर्य-एकतेची आज पुन्हा आठवण होती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
कटारिया संगमनेर.

या प्रजासत्ताक दिनी, स्टाईलला द्या देशभक्तीचा रंग 🇮🇳आजच भेट द्या अपल्या दुकानाला!प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!...
26/01/2026

या प्रजासत्ताक दिनी, स्टाईलला द्या देशभक्तीचा रंग 🇮🇳
आजच भेट द्या अपल्या दुकानाला!

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

कटारिया क्लॉथ सेंटर , मेन रोड , संगमनेर.

22/01/2026
21/01/2026

या प्रजासत्ताक दिना निमित्त खास मुनिया पैठणी साडी कलेक्शन✨
फक्त कपडे नाही, हे आहे नात्यांचे बंधन,
कटारिया - कौटुंबिक आणि विवाह खरेदीचे दर्जेदार वस्त्रदालन!

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला!मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
14/01/2026

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

11/01/2026

परंपरेची ओळख, स्टाइलची नवी झलक✨
फक्त कपडे नाही, हे आहे नात्यांचे बंधन,
कटारिया - कौटुंबिक आणि विवाह खरेदीचे दर्जेदार वस्त्रदालन! #कटारियासंगमनेर #कटारिया

✨ नवीन वर्ष, नवी स्टाईल, नवा लुक! ✨नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात येवो नवे रंग, नवी फ...
01/01/2026

✨ नवीन वर्ष, नवी स्टाईल, नवा लुक! ✨

नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨

नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात येवो नवे रंग, नवी फॅशन आणि नवे आनंदाचे क्षण!
तुमच्या प्रत्येक खास प्रसंगासाठी ट्रेंडी, आकर्षक आणि दर्जेदार कपड्यांची निवड
आमच्या शो-रूममध्ये तुमची वाट पाहत आहे.

स्टाईल, गुणवत्ता आणि विश्वासाचा अनुभव घेण्यासाठी
नववर्षात एकदा नक्की भेट द्या!
कटारिया क्लॉथ सेंटर, संगमनेर.

24/11/2025

Address

Katariya Cloth Centre
Sangamner
422605

Opening Hours

Monday 9am - 8:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 9am - 8:30pm
Thursday 9am - 8:30pm
Friday 9am - 8:30pm
Saturday 9am - 8:30pm
Sunday 9am - 8:30pm

Telephone

+919595225428

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Katariya Cloth Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Katariya Cloth Centre:

Share