Ramesh Departmental Stores

Ramesh Departmental Stores Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ramesh Departmental Stores, Ashok Chowk, Sangamner.

✨ Ramesh Departmental Stores ✨
आपल्या सौंदर्य आणि घरगुती गरजांसाठी एकमेव विश्वासार्ह ठिकाण!
💄 कॉस्मेटिक्स | 📿 फॅन्सी वस्तू | 🛍️ पूजेचं साहित्य | 🧴 ब्रँडेड ब्यूटी प्रॉडक्ट्स
💯 दर्जेदार सेवा | 🙏 ग्राहकांचा विश्वास |

"प्रत्येक सण करा खास, आमच्या 'विशेष दागिने कलेक्शन'सह!पारंपरिक आणि ट्रेंडी लूकसाठी तुमची बेस्ट चॉइस – रमेश डिपार्टमेंटल ...
21/06/2026

"प्रत्येक सण करा खास,
आमच्या 'विशेष दागिने कलेक्शन'सह!

पारंपरिक आणि ट्रेंडी लूकसाठी तुमची बेस्ट चॉइस
– रमेश डिपार्टमेंटल स्टोअर!"

स्वतःचे कष्ट लपवून मुलांच्या स्वप्नांना पंख देणाऱ्या सर्व वडिलांना...Happy Father's Day!
21/06/2026

स्वतःचे कष्ट लपवून मुलांच्या स्वप्नांना
पंख देणाऱ्या सर्व वडिलांना...
Happy Father's Day!

"यशस्वी जीवनाचा पाया फक्त मेहनत नाही, तर निरोगी आरोग्यही आहे.योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य आणि आनंदाचा संकल्प करूया."  ...
21/06/2026

"यशस्वी जीवनाचा पाया फक्त मेहनत नाही,
तर निरोगी आरोग्यही आहे.
योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य
आणि आनंदाचा संकल्प करूया."

घर जुनं असो वा नवीन, ते पॉश दिसलंच पाहिजे! तुमच्या घराचं सौंदर्य वाढवणारे युनिक डेकोर आयटम्स.
19/06/2026

घर जुनं असो वा नवीन, ते पॉश दिसलंच पाहिजे!
तुमच्या घराचं सौंदर्य वाढवणारे युनिक डेकोर आयटम्स.

सूर्याच्या तापाला आता घाबरू नका, रमेश डिपार्टमेंटल स्टोअरचे डी-टॅन मॅजिक - जिथे त्वचा पुन्हा श्वास घेते.
17/06/2026

सूर्याच्या तापाला आता घाबरू नका,
रमेश डिपार्टमेंटल स्टोअरचे डी-टॅन मॅजिक
- जिथे त्वचा पुन्हा श्वास घेते.

दप्तरात भाजी सांडून पुस्तकांवर 'डाग' पडण्याची कटकट कायमची बंद! वापरा १००% लीक-प्रूफ आणि एअरटाईट टिफिन बॉक्सेस.
15/06/2026

दप्तरात भाजी सांडून पुस्तकांवर 'डाग' पडण्याची कटकट कायमची बंद!
वापरा १००% लीक-प्रूफ आणि एअरटाईट टिफिन बॉक्सेस.

"काहीतरी भन्नाट, काहीतरी खास! आमचा लेटेस्ट स्टॉक तुम्ही मिस करताय! युनिक आणि वैविध्यपूर्ण वस्तूंची धमाकेदार मेजवानी. Jus...
13/06/2026

"काहीतरी भन्नाट, काहीतरी खास!
आमचा लेटेस्ट स्टॉक तुम्ही मिस करताय!

युनिक आणि वैविध्यपूर्ण वस्तूंची धमाकेदार मेजवानी.
Just Arrived – रमेश डिपार्टमेंटल स्टोअर!"

"शाळा सुरू, तयारी जोरात! रमेश डिपार्टमेंटल स्टोअर घेऊन आले आहे सुपर-ट्रेंडी स्कूल बॅग्ज, वॉटर बॉटल्स, टिफिन आणि पाऊचचे ल...
12/06/2026

"शाळा सुरू, तयारी जोरात!

रमेश डिपार्टमेंटल स्टोअर घेऊन आले आहे
सुपर-ट्रेंडी स्कूल बॅग्ज, वॉटर बॉटल्स, टिफिन आणि पाऊचचे लेटेस्ट कलेक्शन.
मुलांचा पहिला दिवस बनवा एकदम भारी!"

वर्षाच्या मधेच चेन तुटणार नाही की शिलाई निघणार नाही! मुलांच्या रफ अँड टफ वापरासाठी रमेश स्टोअर्सची गॅरंटीड दप्तरं.      ...
08/06/2026

वर्षाच्या मधेच चेन तुटणार नाही
की शिलाई निघणार नाही!
मुलांच्या रफ अँड टफ वापरासाठी
रमेश स्टोअर्सची गॅरंटीड दप्तरं.

"रक्त सळसळलं, शौर्य गाजलं, जेव्हा रायगडावर छत्रपतींचं सिंहासन सजलं...शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा!"
06/06/2026

"रक्त सळसळलं, शौर्य गाजलं,
जेव्हा रायगडावर छत्रपतींचं सिंहासन सजलं...
शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा!"

Address

Ashok Chowk
Sangamner
422605

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919262625962

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramesh Departmental Stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share