24/03/2026
*हरवला आहे / MISSING*
*अनुज रामदेव मालू* (वय १७ वर्षे) हा मुलगा माधवनगर, सांगली येथून दिनांक 23 मार्च 2026 पासून हरवला आहे.
🔹 रंग : गव्हाळ
🔹 उंची : ५ फूट १० इंच
🔹 बांधा : सडपातळ
🔹 कपडे : ट्रॅक पॅन्ट व पिवळा टी-शर्ट
🔹 डोळ्यांवर चष्मा आहे
कोणाला अनुज दिसल्यास किंवा त्याच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
📞*संपर्क*: 9422309839 / 8308007218 / 9527002912
*👉 शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल.*