Manisha dresses

Manisha dresses manisha dresses is 28 years old readymade garment showroom in satana complete family showroom

17/07/2024
*सन्माननीय ग्राहक बंधू व भगिनींनो  आपण सर्वजण ज्या आतुरतेने दिवाळी ऑफरची वाट पाहत होता ती  आपल्या मनिषा  ड्रेसेस सटाणा य...
07/10/2022

*सन्माननीय ग्राहक बंधू व भगिनींनो आपण सर्वजण ज्या आतुरतेने दिवाळी ऑफरची वाट पाहत होता ती आपल्या मनिषा ड्रेसेस सटाणा येथे सुरू झाली आहे, तरी त्वरा करा आपल्या संपूर्ण परिवाराच्या रेडिमेड कपड्यांच्या दीपावली खरेदीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत रजत महोत्सव 2022.
या ग्राहकांनी मोबाईल नंबर रजिस्टर करून गिफ्ट पॉईंट जमा केले आहेत त्यांनी
आपले गिफ्ट पॉईंट पूर्ण करण्यासाठी या दिवाळीत आपल्या मनिषा ड्रेसेस येथेच खरेदी करुन बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा
७/१०/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत ऑफर कालावधी मध्ये खरेदी करून आपला आनंद द्विगुणीत करा

मनिषा ड्रेसेस सटाणा*

06/04/2022

मनिषा ड्रेसेस १००० कुपन १०००बक्षिस योजना कार्यक्रमात लहान मुलांमुलींची आनंदी क्षण

03/04/2022

१००० कुपन १००० बक्षीस योजना प्राध्यापक बी.डी.पगार रामेश्वर यांचे मनोगत

https://youtu.be/q-3jdFJAU64*मनिषा ड्रेसेस सटाणा येथील बहुप्रतिक्षित १००० कूपन १००० बक्षिस योजनेचा कार्यक्रम ८ मार्च २०२...
13/03/2022

https://youtu.be/q-3jdFJAU64
*मनिषा ड्रेसेस सटाणा येथील बहुप्रतिक्षित १००० कूपन १००० बक्षिस योजनेचा कार्यक्रम ८ मार्च २०२२ रोजी* *महिला दिन निमित्त वाणी मंगल कार्यालय सटाणा येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष व मनिषा ड्रेसेस चे संचालक रत्नाकर शिंपी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रमुख अतिथी म्हणून इंडियन बुटीक एन एक्स मालेगावचे संचालक राजेशजी दत्तानी , अखिल* *भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बाबा बागुल, सटाणा मर्चंट को ऑप बॅकेचे माजी* *चेअरमन श्रीधर कोठावदे, सटाणा कापड व रेडीमेड* *असोसिएशन अध्यक्ष शरद ततार , ॲडव्होकेट सरोज चंद्रात्रे व सन्माननीय ग्राहकांच्या उपस्थितीत प्रचंड* *गर्दीत,अति उत्साही वातावरणात पार पडला सरोज चंद्रात्रे मॅडमाने महिला* *दिन निमित्त*
*आपल्या भाषणात मुलीमधील मोबाईल वापर व* *सोशल मीडिया वरील मुलींच होणारी फसवणूक यावर भाष्य केले.ॲंकर लोकेश कुमावत व निलम गलांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेळकर वातावरण निर्माण करुन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हसवून सुंदर केले कार्यक्रमाचा समारोप ॲक्टिवा 6g गाडीची सोडत काढून स्नेह भोजनाने झाला.*

*व्हिडिओ भाग १ लाईक व शेअर करा*

*मनीषा ड्रेसेस सटाणा*  *१००० कुपन १००० बक्षीस* योजनेचा कार्यक्रम काल सन्माननीय ग्राहकांच्या व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थ...
09/03/2022

*मनीषा ड्रेसेस सटाणा*
*१००० कुपन १००० बक्षीस* योजनेचा कार्यक्रम काल सन्माननीय ग्राहकांच्या व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत प्रचंड गर्दीतअति उत्साहात पार पडला भाग्यवान विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहे

*प्रथम बक्षीस*
*कूपन क्रं.१४८*
अरुण माधवराव सोनवणे *होंडा ॲक्टिवा 6G 110cc एक नग*
🛵🛵🛵🛵

*द्वितीय बक्षीस*
*कुपन क्रमांक 577*
सालासर बालाजी
*फ्रिज एलजी कंपनी 1 नग*

*तृतीय बक्षीस*

*1)कूपन क्रमांक 135*
भाऊसाहेब सदाशिव जाधव सटाणा
*आटा चक्की 1नग*

*2)कूपण क्रमांक 784*
गोरख महादू बोरसे निरपुर
*आटा चक्की 1 नग**

*3)कुपन क्रमांक 852*
तेजल श्रावण बागुल सौंदाणे *आटा चक्की 1 नग*

*चौथे बक्षीस*
*ज्योती मिक्सर 5 नग*

*1)कुपन क्रमांक 763*
आलेशा त्रंबक पवार जुनी शेमळी

*मिक्सर एक नग*

*2)कुपन क्रमांक 797*
प्रवीण खंडेराव भामरे ताराबाद
*मिक्सर एक नग*

*3)कुपन क्रमांक 351*
गोविंद विश्वास पवार
अजमेर सौंदाने
*मिक्सर एक नग*

*4)कुपन क्रमांक 229* सुचिता शेषराव भालेराव सटाणा
*मिक्सर एक नग*

*5)कुपन क्रमांक 794*
पंकज सोनवणे सटाणा *मिक्सर 1 नग*

*पाचवे बक्षीस*

*सेलो कंपनी डिनर सेट* *29भांडे*

*1)कुपन क्रमांक 893*
सचिन साळे
अमरावती पाडे

*2)कुपन क्रमांक 439*
संजय मुरलीधर दळवी केळझर

*3)कुपन क्रमांक 477* अनिल जामसिंग जाधव कौतिक पाडे

*4)कुपन क्रमांक 758*
राकेश मधुकर बिरारी
कंधाणे

*5)कूपन क्रमांक 218*
कल्याण सिंग बाळू ठोके दऱ्हाणे

*6)कुपन क्रमांक 468* रवींद्र दामोदर अहिरे
लोहनेर

*7)कुपन क्रमांक 692* खेतेश्वर महाराज
पुरोहित

*8)कुपन क्रमांक 761* नंदकिशोर मुरलीधर महाले कऱ्हे

*9)कुपन क्रमांक 971* तुळशीदास भिका पवार सटाणा

*10)कूपन क्रंमाक 698*
तिरुपती टायर वर्कशॉप सटाणा

*11)कुपन क्रमांक 744*
मुरलीधर भिका पगारे पिंगळवाडे

*12)कुपण क्रमांक 880* गणेश कापडणीस दऱ्हाणे

*13)कूपन क्रमांक 677*
रामदास वसंत भामरे पिंगळवाडे

*14)कुपन क्रमांक128* किशोर दयाराम पवार चौगाव

*15)कुपण क्रमांक 45*
भूषण रामदास धोंडगे खामलोण

*16)कुपन क्रमांक 246*
रिद्धी कृष्णा भामरे ताहराबाद

*17)कूपन क्रमांक 771*
शाहू नानाजी मोरे
केरसाणे

*18)कुपन क्रमांक 520*
विनायक हंसराज सोनवणे निताणे

*19)कुपन क्रमांक 853*
महेश देवराम पवार देवळा

*20)कुपन क्रमांक 622* कृष्णा प्रवीण ह्याळीज सटाणा

*बटरफ्लाय कुकर 20 नग*

*1)कुपन क्रमांक 767* भारती नवल पवार सटाणा

*2)कुपन क्रमांक788* भारती जाधव सटाणा

**3)कुपन क्रमांक 792* कापुरे आबा सटाणा

*4)कूपन क्रमांक 114* पोपट‌ पुंडलिक ठाकरे पठावे

*5)कुपन क्रमांक 609* कुणाल छबू फटागंडे रातीर

*6)कुपन क्रमांक 543* धनंजय सुधाकर दंडगव्हाळ आराई

*7)कूपन क्रमांक 568* साहेबराव बापू देवरे सटाणा

*8)कुपन क्रमांक 766* संदीप दादाजी चव्हाण विसापूर

*9)कुपन क्रमांक 418* संगीता चंद्रशेखर सोनारे देवळा

*10)कुपन क्रमांक 899* प्रसाद चव्हाण निरपूर

*11)कुपन क्रमांक 397* पंडित शिवराम शेवाळे चौगाव

*12)कुपन क्रमांक 697* योगेश सूर्यवंशी सटाणा

*13)कुपन क्रमांक 411* साक्षी उत्तम खैरनार पाटणे पाटणे

*14)कुपन क्रमांक 432* हर्षल वसंतराव पाकळे सटाणा

*15)कुपन क्रमांक 773* राकेश वसंत अहिरे कंधाणे

*16)कूपन क्रमांक 702* कुणाल जयसिंग सोळंके कऱ्हे

*17)कूपन क्रमांक 254* अशोक कौतिक पवार चिंचपाडा

*18कुपन क्रमांक519* जीवन दाभाडे धुळे

*19)कुपन कंमाक326*
कैलास रामा जाधव नवेगाव

*20)कुपन क्रमांक 679* प्रदीप बापू सोनवणे शेमळी

*मल्टीकढाई ५० नग*

*1)कुपन क्रमांक 764*
हिरालाल कापडणीस सटाणा

*2) कुपन क्रमांक 17*
सविता राजेंद्र शिंदे सटाणा

*3)कुपन क्रमांक 875*
जागृती पवार देवळा

*4)कुपन क्रमांक 390*
निकिता कुंभार सटाणा

*5)कुपन क्रमांक 327*
युवराज सावकार जोरण

*6)कुपन क्रमांक 485*
बापू तुळशीराम देवरे सटाणा

*7)कुपन क्रमांक 720*
दिपक शामराव भामरे पिंपळकोठे

*8)कुपन क्रमांक 941*
ज्ञानेश्वर बापू धोंडगे सटाणा

*9)कुपण क्रमांक 426*
जगदीश मेधणे सरस्वती वाडी

*10)कूपण क्रमांक 959*
हेमंत आण्णा देवरे जोरण

*11)कुपन क्रमांक 548*
गोरख चिंतामण चौधरी सटाणा

*12)कुपन क्रमांक 40*
किशोर निकुंभ दहिवेल

*13)कुपन क्रमांक 368*
ललिता सुरेश अहिरे सटाणा

*14)कुपन क्रमांक 972*
राजश्री भिका पवार सटाणा

*15)कुपन क्रमांक 208*
दादाजी शंकर शेवाळे खामखेडा

*16)कुपन क्रमांक 32*
जयश्री शेवाळे खमताने

*17)कुपन क्रमांक 854*
महेश देवराम पवार देवळा

*18)कुपन क्रमांक 743*
सानिया खान सटाणा

*19)कुपन क्रमांक 877*
योगेश खैरनार डोंगरेज

*20)कुपन क्रमांक 86*
योगेश त्रंबक पवार अजमेर सौदाणे

*21)कुपन क्रमांक 916*
बापू जगन्नाथ सोनवणे दसाणे

*22)कुपन क्रमांक 419*
मच्छिंद्र तानाजी बच्छाव माळवाडी

*23)कुपन क्रमांक 755*
विकास राजपुरोहित सटाणा

*24)कुपण क्रमांक 100*
ओम आप्पा वाघ शेमळी

*25)कूपन क्रमांक 387*
दिपक सुनील जाधव मुंजवाड

*26)कूपन क्रमांक 315*
कैदा बापू बागुल ठैंगौडा

*27)कुपन क्रमांक 606*
ऋतुजा शरद फटांगडे रातीर

*28)कुपन क्रमांक 701*
दिलीप नानाजी देवरे निताने

*29)कुपन क्रमांक 110*
साहेबराव अमृत सूर्यवंशी तिळवण

*30)कुपन क्रमांक 263*
किशोर दौलत भामरे पिंगळवाडे

*31)कुपन क्रमांक 585*
खुशी रवींद्र बोरसे डांगसौंदाणे

*32)कुपन क्रमांक 361*
निवृत्ती पोपट वाघ सटाणा

*33)कुपन क्रमांक 775*
हरीभाऊ मुळाणे

*34)कुपन क्रमांक 1*
केशव शंकर जाधव मुंजवाड

*35)कुपन क्रमांक 60*
भाऊसाहेब दामु गायकवाड विंचुरे

*36)कुपन क्रमांक 932*
संपत महादू बागूल खारीपाडा

**37)कुपन क्रमांक734*
खुशी रौंदळ भाक्षी

*38)कुपन क्रमांक 760* भगवंत बाबूलाल महाले कऱ्हे

*39)कुपन क्रमांक 591* उत्तम उखा सोनवणे सटाणा

*40)कुपन क्रमांक 534* शहाजी देशमुख सटाणा

*41)कुपन क्रमांक434*
त्रंबक देवरे सटाणा

*42)कुपन क्रमांक 733*
गणेश तुकाराम जगदाळे माळवाडी

*43)कुपन क्रमांक 3*
श्रीनिवास निलेश दुसाने सटाणा

*44)कुपन क्रमांक 783*
सतीश पंढरीनाथ गायकवाड विंचूरे

*45)कुपन क्रमांक 417*
जयवंत बापू पवार दरेगाव

*46)कुपन क्रमांक 973*
गणेश खंडू महाले करंजखेड करांजखेड

*47)कुपन क्रमांक 999*
दिनेश पद्माकर सोनार खालप

*48)कुपन क्रमांक 273*
अनिल अहिरे सटाणा

*49)कुपन क्रमांक 616*
संजय राघो अहिरे केरसाणे

*50)कुपन क्रमांक 805*
विलास दामोदर मोरे सटाणा

*आठवे बक्षीस*
९०० पुडींग सेट

🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
*सर्व सन्माननीय ग्राहकांनी व प्रमुख अतिथींनी अतिशय उस्फूर्त प्रतिसाद देऊन आम्हाला जोमाने काम करण्याची शक्ती दिली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद*
आपला
*मनिषा ड्रेसेस*
रोहित शिंपी

06/03/2022

मनिषा ड्रेसेस १०००कूपन १०००बक्षीस योजना

26/02/2022

Address

Satana Dist Nasik
Satana
423301

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Telephone

+918446141534

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manisha dresses posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manisha dresses:

Share