02/03/2026
होळी पेटू दे, अनिष्ट जळू दे... आनंदाचे रंग उधळू दे! 🔥🌈
वाईटावर चांगल्याच्या विजयाचा हा सण तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येवो. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्व सातारकरांना अरुण टेलर अँड कलेक्शन कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
सण परंपरेचा, थाट फिटिंगचा! 👔🙏
[arun tailor and collection, satara, holi purnima, festival, perfect fitting, traditional wear, custom tailoring, fashion, style, clothes, outfit, festive vibes, celebration, maharashtra, satara city,]