RajlaxmiTextiles

RajlaxmiTextiles संपूर्ण Family चे भव्य होलसेल वस्त्रदालन...!

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!नागदेवतेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो.परंपरेचा साज जपत, प्र...
17/08/2026

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागदेवतेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो.
परंपरेचा साज जपत, प्रेमाने साजरी करूया ही मंगलमय नागपंचमी!

राजलक्ष्मी टेक्सटाईल्स परिवाराकडून नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#राजलक्ष्मीटेक्सटाईल्स #नागपंचमी

प्रत्येक ब्रँड न्यू डेला राजलक्ष्मी टेक्सटाईल्सची ब्रँड न्यू पैठणी तर हवीच ना!पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराश...
07/08/2026

प्रत्येक ब्रँड न्यू डेला राजलक्ष्मी टेक्सटाईल्सची ब्रँड न्यू पैठणी तर हवीच ना!

पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराशेजारी, सणसवाडी, पुणे

ऑनलाईन ऑर्डरसाठी या व्हॉट्सअँप नंबरवर (8308117754) मेसेज करा.

[Rajlaxmi Textiles, Spiderman, Spiderman Brand New Day, Spidey, Paithani, Maharashtrian Paithani, Paithani Collection, Best Saree Wholesaler, Trending]

06/08/2026

मनमोहक पार्टीवेअर साडी!

ही साडी नेसा आणि फंक्शनमध्ये झळकून दिसा!

फुलांची डिझाईन आणि लाईटवेट फॅब्रिक तुम्हाला सुंदर लूक देईल.

आजच राजलक्ष्मी टेक्सटाईल्सला भेट द्या आणि तुमच्या आवडीची साडी खरेदी करा.

पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराशेजारी, सणसवाडी, पुणे

ऑनलाईन ऑर्डरसाठी या व्हॉट्सअँप नंबरवर (8308117754) मेसेज करा.

[Rajlaxmi Textiles, Partywear Sarees, Designer Sarees, Indian Sarees, Trendy Sarees, Fancy Sarees, Saree Love, Saree Wholesaler in Pune, Saree Wholesaler in Shirur, Saree Shop, Online Saree Shopping]

गुरुंचा आशीर्वाद आणि शिकवण हेच आयुष्याला लाभलेलं खरं वैभव.राजलक्ष्मी टेक्सटाईल्सतर्फे सर्वांना गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्...
29/07/2026

गुरुंचा आशीर्वाद आणि शिकवण हेच आयुष्याला लाभलेलं खरं वैभव.

राजलक्ष्मी टेक्सटाईल्सतर्फे सर्वांना गुरु पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

[Rajlaxmi Textiles, Guru Purnima, Guru Purnima 2026, Guru Purnima Celebrations, Saree Wholesaler, Textiles Shop, Topical Post]

27/07/2026

पेशवाई पैठणी आता केवळ ५९० रुपयांत!

पैठणीवरील सुंदर विणकाम आणि जरीकाम तुम्हाला अगदी पेशवाई काळातील अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही!

तर आजच राजलक्ष्मी टेक्सटाईल्सला भेट द्या आणि तुमच्या आवडीची पेशवाई पैठणी खरेदी करा. ऑफर मर्यादित काळासाठीच!

पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराशेजारी, सणसवाडी, पुणे

ऑनलाईन ऑर्डरसाठी या व्हॉट्सअँप नंबरवर (8308117754) मेसेज करा.

[Rajlaxmi Textiles, Peshwai Paithani, Maharashtrian Paithani, Maharashtrian Sarees, Paithani Collection, Peshwai Sarees, Peshwa Culture, Traditional Sarees, Saree Love, Saree Wholesaler, Best Saree Wholesaler, Pune]

20/07/2026

प्रीमियम पेशवाई पैठणी प्रत्येक खास क्षणासाठी!

प्रत्येक पैठणीत पाहायला मिळेल प्रीमियम क्वालिटीचे विणकाम आणि जरीकाम. लग्न असो वा सण, ही पैठणी तुम्हाला पेशवाई अनुभव देईल.

तर आजच राजलक्ष्मी टेक्सटाईल्सला भेट द्या आणि पेशवाई पैठणी खरेदी करा.

(पेशवाई पैठणीची किंमत जाणून घेण्यासाठी कमेंट करा.)

पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराशेजारी, सणसवाडी, पुणे

ऑनलाईन ऑर्डरसाठी या व्हॉट्सअँप नंबरवर (8308117754) मेसेज करा.

[Rajlaxmi Textiles, Peshwai Paithani, Peshwai Saree, Silk Sarees, Traditional Silk Sarees, Premium Silk Sarees, Maharashtrian Sarees, Paithani Collection, Pure Silk Paithani, Saree Love, Best Saree Wholesaler, Pune]

17/07/2026

मान्सून साडी धमाका!

राजलक्ष्मी टेक्सटाईल्सच्या मान्सून सेलमध्ये ३ साड्या खरेदी करा फक्त १००० मध्ये!

२५ आकर्षक डिझाईन्स आणि सुंदर रंगसंगतीमधील साड्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी राजलक्ष्मी टेक्सटाईल्सला भेट द्या.

[Rajlaxmi Textiles, Saree Sale, Monsoon Sale, Saree Love, Paithani Love, Saree Shopping, Saree Collection, Traditional Paithani, Kalanjali Paithani, Jamdani Saree, Silk Sarees, Banarasi Sarees, Printed Sarees, Pune, Saree Wholesaler in Pune]

15/07/2026

सुंदर आणि आकर्षक पेशवाई पैठणी कलेक्शन!

ही पैठणी नेसा आणि पेशवाई थाट अनुभवा. पैठणीचे विणकाम, भरजरी जरीकाम आणि आकर्षक रंगसंगती एका नजरेत पसंत पडतील.

आणि पैठणीची किंमत आहे फक्त ₹५९०!

तर आजच राजलक्ष्मी टेक्सटाईल्सला भेट द्या आणि पेशवाई पैठणी खरेदी करा.

पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराशेजारी, सणसवाडी, पुणे

ऑनलाईन ऑर्डरसाठी या व्हॉट्सअँप नंबरवर (8308117754) मेसेज करा.

[Rajlaxmi Textiles, Peshwai Paithani, Peshwai Saree, Silk Sarees, Traditional Silk Sarees, Premium Silk Sarees, Maharashtrian Sarees, Paithani Collection, Pure Silk Paithani, Saree Love, Best Saree Wholesaler, Pune]

14/07/2026

फंक्शनसाठी डिझाईनर साडी खरेदी करायची आहे?

मग राजलक्ष्मी टेक्सटाईल्समध्ये आहे तुमच्यासाठी खास डिझाईनर साडी, तेही रेडिमेड ब्लाऊजसोबत!

तर आजच राजलक्ष्मी टेक्सटाइल्सला भेट द्या आणि होलसेल रेटमध्ये डिझाईनर साडी खरेदी करा.

पत्ता: हरगुडे कॉम्प्लेक्स, भैरवनाथ मंदिराशेजारी, सणसवाडी, पुणे

ऑनलाईन ऑर्डरसाठी या व्हॉट्सअँप नंबरवर (8308117754) मेसेज करा.

[Rajlaxmi Textiles, Designer Sarees, Wedding Saree Collection, Ready Heavy Work Blouse Saree, Designer Wedding Sarees Pune, Premium Saree Wholesaler Pune, Luxury Wedding Saree Collection, Designer Saree with Readymade Blouse]

Address

Shikrapur

Telephone

08308117754

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RajlaxmiTextiles posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share