11/04/2026
उन्हाळ्याच्या आठवणी म्हणजे आईची सुती साडी ♥️मऊ साडीच्या स्पर्शाने मुलाला जी माया वाटते 💕त्या या साड्या कॉटनच्या मलमल सॉफ्ट 💕हंड्रेड पर्सेंट कॉटन ♥️असलेली साडी. 🙂
या साडीचे नंतर किती उपयोग मुलांची दुपटी छोट्या मुलांची पांघरूण आणि गोधडी ला लावलेले जोड या साडीचे ऊब विसरणार नाही.
, #सुतीसाडी #माय
Kalamkari pure cotton sarees with blouse 875+$ship free
Kl
Any 4 sarees 4×850+80$