18/08/2026
श्रावणाच्या सरींमध्ये, रंग नवे खुलले… 🌿
साडीच्या पदराशी, रेशमी सूर जुळले… ✨🌿
पूजा असो, हळदी-कुंकू, मंगळागौर किंवा सणाची खास भेट… प्रत्येक प्रसंगासाठी एक सुंदर रंग निवडा! 💚💜❤️💛
नवीन Coimbatore Silk Blouses – आकर्षक vibrant colours आणि सुंदर traditional borders सोबत! 😍
Soft lining inside मुळे मिळतो comfort आणि perfect fitting चा अनुभव. ✨
💛 Mustard
💜 Purple
❤️ Red
💚 Green
📏 Sizes: 34 to 40
💰 Price: ₹750 – ₹950
साडी कोणतीही असो… या रंगीबेरंगी Coimbatore Silk Blouses मुळे तुमचा श्रावण Special Look नक्कीच उठून दिसेल! 🌸✨