16/03/2025
33 कोटी देवांच्या आधी,
नतमस्तक आम्ही तुमच्या चरणी....
अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवता,
करतो प्रतीक्षा तुमची ह्या सह्याद्रीच्या अंगणी....
जसा कौसलेचा राम नी देवकी-यशोदेचा कान्हा...
जन्माला ह्या पवित्र भूमीत त्या जिजाऊ चा तान्हा...
स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुळावंतास राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्ममहोत्सवाच्या सर्व शिवभक्ताना शिवमय शुभेच्छा...🚩🚩🚩