01/10/2026
Shop Name
KOOKADUKOO
|| MATERIAL SUPERB SOFT || DISNEY BRAND||
SHOWROOM ADDRESS
KOOKDUKUU ROYAL PLAZA NEAR FATIMA CHURCH MAJIWADA 400607
☎️ONLINE ORDER ARE TAKEN☎️
📞 CALL US : 8591833838
❤️ SOME PRODUCTS ARE NOT JUST STOCK… THEY BECOME MEMORIES!
ही आहे तीच Spider-Man Reversible T-shirt… 🕷️🔥
जेव्हा माझा business फक्त online होता,
तेव्हा ही T-shirt मी पहिल्यांदा stock मध्ये आणली होती…
आणि विश्वास बसणार नाही,
ही T-shirt इतकी SOLD OUT व्हायची की
मी ती तब्बल 10–15 वेळा RESTOCK केली होती! 😍🔥
नंतर माझं स्वतःचं shop सुरू झालं… 🏪❤️
पण ही T-shirt पाहून customers ची एकच demand असायची —
“Spider-Man वाली T-shirt परत कधी येणार?” 🥹🕷️
आणि आता… जवळपास 1 वर्षानंतर
तीच favourite T-shirt पुन्हा BACK IN STOCK! 🚨🔥
✨ Premium Feel
✨ Heavy & Comfortable Material
✨ Super Comfortable for Kids
✨ And the best part… REVERSIBLE SPIDER-MAN DESIGN! 🕷️🔄
लहान मुलांना Spider-Man चं किती CRAZE आहे,
हे तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाही! 😂❤️🕷️
Some clothes are bought once…
but some become a CHILDHOOD FAVOURITE! ❤️
आणि ही T-shirt त्यापैकीच एक आहे. 🥹🔥
🕷️ THE SPIDER-MAN IS BACK!
तुमच्या little superhero साठी घ्यायची असेल तर
DM NOW / Visit Our Store! 📩🏪