Suraj kamble

Suraj kamble be happy

26/11/2024
26/11/2024

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान चिरायू होवो..

#संविधान_दिवस

26/11/2024

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या शूरांना भावपूर्ण आदरांजली!

त्याग, शौर्य आणि धैर्याची शिकवण देणाऱ्या या हुतात्म्यांना देश कधीही विसरणार नाही..

त्यांचे बलिदान अमर राहील!

#आदरांजली

25/11/2024
07/11/2024
07/11/2024

महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने मायबाप जनतेशी संवाद साधण्यासाठी येतो आहे..

या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती!

#नळदुर्ग

07/11/2024
07/11/2024

#ऋणानुबंध_संवाद | मायबाप जनतेच्या भेटी-गाठींसाठी मी येतो आहे, आपल्या गावात.. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवाद साधावा, ही विनंती!

#ऋणानुबंध #संवाद #तुळजापूर

Address

Tuljapur
Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suraj kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share