Ajay magar

Ajay magar proud to be indian

27/11/2024

कोण आहे धाराशिवच्या पालकमंत्री पदी योग्य
आपले मत कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा.
मागील काही वर्षांमध्ये खुंटलेला धाराशीव चा विकास खालीलपैकी कोणता नेता मंत्री वर आणू शकतो.

Ranajagjitsinha Patil Tanaji Sawant - तानाजी सावंत

20/10/2024
20/10/2024

तुळजापूर भाजप कडून राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर!

तुळजापूर

13/10/2024
07/10/2024
26/09/2024

वर्ग २ च्या मदतमाश इनामी जमिनी वर्ग १ करण्याचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे..

महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद व सर्व धाराशिवकरांचे हार्दिक अभिनंदन!

#धाराशिव #महायुती_सरकार #अभिनंदन

23/09/2024

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी कोंबडवाडी ता. धाराशिव येथील मराठा युवक परमेश्वर राजेंद्र मिसाळ याने जीवनयात्रा संपवली. कोंबडवाडी येथे भेट देवून मिसाळ कुटुंबीयांचे सांत्वन केले..

राज्य सरकार मराठा आरक्षणाबद्दल गंभीर असून लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे. मराठा तरुणांनी असे टोकाचे पाऊल अजिबात उचलू नये, ही विनंती.

22/09/2024

शिक्षण गंगा घरोघरी पोहोचविणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

शोषित, वंचित आणि ग्रामीण भागातील समाज घटकांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली.. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

Address

Tuljapur
413501

Telephone

+917586425316

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajay magar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ajay magar:

Share