Umesh chavan

Umesh chavan proud to be indian

03/10/2024
26/09/2024

वर्ग २ च्या मदतमाश इनामी जमिनी वर्ग १ करण्याचा शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे..

महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद व सर्व धाराशिवकरांचे हार्दिक अभिनंदन!

#धाराशिव #महायुती_सरकार #अभिनंदन

22/09/2024

बहुजनांमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

जातिभेदाची पोकळी नष्ट करून सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक सुधारणेचा एक नवा अध्याय त्यांनी आपल्या कर्तृत्वातून रचला.. त्यांचे कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील!

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024

शिक्षण महर्षी, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

बहुजनांच्या विकासाची दारे फक्त शिक्षणातून खुली होऊ शकतात हे त्यांनी ओळखले. विद्यार्थ्यांना 'कमवा व शिका' या योजनेद्वारे स्वावलंबनाचे धडे दिले. त्यांच्या पावन स्मृतींना शतशः नमन..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024

शिक्षण गंगा घरोघरी पोहोचविणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

शोषित, वंचित आणि ग्रामीण भागातील समाज घटकांसाठी त्यांनी शिक्षणाची दारे खुली केली.. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे..

#कर्मवीर #भाऊराव_पाटील #जयंती

22/09/2024
18/09/2024
14/09/2024

केंद्र सरकारनं ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठा नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.

सरकारने आयुष्यमान भारत आरोग्य योजना जेष्ठ नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेनुसार ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचा मोफत विमा कव्हर मिळणार आहे.

माननीय पंतप्रधान श्री.मोदीजीं यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतलेल्या संवेदनशील निर्णयाबद्दल सरकारचे धन्यवाद.

#महायुती_सरकार

14/09/2024

BJP | Vice Chairman, MITRA, Govt. of Maharashtra | MLA, Tuljapur-Dharashiv, Maharashtra | Ex. Minister of State, Maharashtra | 5th Term Legislator 2004-Incumbent

14/09/2024

Address

Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umesh chavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share