AMOL Vastra Bhandar

AMOL Vastra Bhandar ABOUT LATEST FASHION IN CLOTHES

19/02/2023
*गणेशोत्सवाच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!**बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्ध...
25/08/2017

*गणेशोत्सवाच्या आपणास व आपल्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!*
*बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.*
*॥गणपती बाप्पा मोरया॥*
********* *आशिष उत्तरवार*🙏🏻

वर्षामागून वर्ष जाती,बेत मनीचे तसेच राहती,नव्या वर्षी नव्या भेटी,नव्या क्षणाशी नवी नाती,नवी पहाट तुमच्यासाठी,शुभेच्छांची...
28/03/2017

वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती.
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!

तुम्हास व तुमच्या परीवारास....
*गुढी पाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...।*

** जय श्रीराम **✌⛳⛳⛳
15/04/2016

** जय श्रीराम **✌⛳⛳⛳

आमच्या सर्व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक सुभेछा.....
08/04/2016

आमच्या सर्व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या हार्दिक सुभेछा.....

Wish you all very HAPPY DIWALI......
12/11/2015

Wish you all very HAPPY DIWALI......

14/01/2015

Address

Narayanrao Patil Market, Pusad Road
Umarkhed
445206

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

07231237184

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AMOL Vastra Bhandar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share